आयकर भरण्याची मुदत वाढली

August 2, 2010 3:09 PM0 commentsViews: 3

2 ऑगस्ट

आयकर विभागाने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 4 दिवसांनी वाढवली आहे. आता 4 ऑगस्टपर्यंत रिटर्न भरता येईल.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने रिटर्न भरण्याची तारीख 31 जुलैवरून वाढवून 4 ऑगस्ट केली आहे.

या काळात पेपर रिटर्न आणि इलेक्ट्रॉनिक रिटर्न फाईल करता येईल.

रिटर्न स्वीकारण्यासाठीचा आयकर खात्याचा सर्व्हर खराब झाल्याने अनेकांना शेवटच्या दिवशी रिटर्न फाईल करता आला नव्हता.

close