बर्डेकरांची अखेर सुटका

August 3, 2010 9:13 AM0 commentsViews: 2

3 ऑगस्ट

बोडो अतिरेक्यांनी अपहरण केलेल्या विलास बर्डेकर यांची अखेर सुटका करण्यात आली आहे.

तब्बल तीन महिन्यांनंतर त्यांची सुटका झाली आहे. बोडो अतिरेक्यांनी अरूणाचल प्रदेशातून त्यांचे अपहरण केले होते.

त्यांच्या सुटकेसाठी गेले कित्येक दिवस प्रयत्न सुरू होते.

बर्डेकर वन खात्यांच्या सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी आहेत.

close