महागाईवरून सरकारवर हल्लाबोल

August 3, 2010 10:39 AM0 commentsViews: 5

3 ऑगस्ट

आठवडाभरानंतर आज पुन्हा लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली.

यावेळी विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी महागाईच्या मुद्‌यावर सरकारवर हल्लाबोल केला.

महागाई रोखण्यात अपयशी ठरलेल्या सरकारने जनतेचा विश्वासघातच केला नाही, तर हे सरकार संवेदनहीन असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

close