रायगड जिल्ह्यातही मलेरियाची साथ

August 3, 2010 12:40 PM0 commentsViews: 7

3 ऑगस्ट

मुंबईपाठोपाठ आता रायगड जिल्ह्यातही मलेरियाची साथ वाढली आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 629 पेशंट मलेरियाने आजारी आहेत.

शहरांपेक्षा गावांमध्ये मलेरियाचे जास्त पेशंट आहेत.

गावागावांमधून ठिकठिकाणी साचलेला कचरा आणि खड्‌ड्यांतील पाण्यामुळे मलेरियाचा प्रसार जास्त होत आहे.

जिल्ह्यातील पनवेल, पाली, महाड या भागांत मलेरियाचे सर्वाधिक पेशंट आढळले आहेत.

close