माजी खासदार उषाताई चौधरी यांचे निधन

August 3, 2010 1:02 PM0 commentsViews: 4

3 ऑगस्ट

काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार उषाताई चौधरी यांचे नागपूर इथे निधन झाले.

त्यांच्यावर आज अमरावतीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

उषाताई चौधरी या गांधी घराण्याच्या निकटवर्तीय समजल्या जात होत्या.

1980च्या लोकसभेत अमरावती मतदार संघातून त्यांनी प्रतिनिधित्व केले होते.

close