भुजबळांची दिल्लीवर स्वारी

August 3, 2010 3:03 PM0 commentsViews: 7

3 ऑगस्ट

ओबीसींचा जनगणनेत समावेश व्हावा या मागणीसाठी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ दोन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत.

येत्या 23 ऑगस्टला ते दिल्लीतील जंतरमंतर इथे एक रॅली काढणार आहेत.

ही रॅली म्हणजे भुजबळांची राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची पूर्वतयारी असल्याचे बोलले जाते.

त्यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे दिल्लीचे रिपोर्टर आशिष दीक्षित यांनी…

close