कॉमनवेल्थमधील भ्रष्टाचाराची दखल

August 3, 2010 4:01 PM0 commentsViews: 6

3 ऑगस्ट

कॉमनवेल्थ गेम्समधील भ्रष्टाचाराची क्रीडा मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे.

भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्याचे आदेश आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना देण्यात आलेत.

तसेच स्पर्धेचे उच्च पदाधिकारी टी. एस. दरबारी यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

कॉमनवेल्थ स्पर्धेच्या आयोजन समितीमध्ये दरबारी एक पदाधिकारी आहेत. कस्टम ड्युटीसंदर्भात त्यांची चौकशी सुरू आहे. आणि क्विन्स बॅटन रिले वादातही त्यांचे नाव आहे.

close