आरबीआयनं जाहीर केली क्रेडिट पॉलिसी

October 24, 2008 6:26 AM0 commentsViews: 4

24 ऑक्टोबर, मुंबईआरबीआयनं क्रेडिट पॉलिसी जाहीर केली आहे. सीआरआरमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. व्याज दरातही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जगभरातली आर्थिक मंदी अंदाजापेक्षा जास्त असल्याचं रिझर्व्ह बॅकेनं सांगितलं आहे.

close