वाहनांवर आता ग्रीन टॅक्स

August 4, 2010 12:56 PM0 commentsViews: 1

4 ऑगस्ट

राज्यातील वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

वाहनांच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे 8 वर्षे जुन्या मालवाहतूक वाहनांवर, तर 15 वर्षे जुन्या खाजगी वाहनांवर पर्यावरण कर अर्थात ग्रीन टॅक्स लावण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

तसेच बेशिस्त वाहनचालकांच्या दंडाच्या रकमेत तिपटीने वाढ करण्यात आली आहे.

सिग्नल तोडणार्‍या किंवा लायसन्स न वापरणार्‍या वाहचालकांकडून दंड आकारण्यात येणार आहे.

close