सेन्सेक्स 9 हजाराच्या खाली

October 24, 2008 6:34 AM0 commentsViews: 4

24 ऑक्टोबर, मुंबईशेअर मार्केटमधील घसरण अद्याप सुरूच आहे. सेन्सेक्समध्ये 800 अंशांची घसरण झाली आहे. सेन्सेक्स 9 हजारांच्या खाली आला आहे. 14 जून 2006 नंतर तो पहिल्यादांच 9 हजारांच्या खाली आला आहे. निफ्टीही 2700 अंशांच्या खाली आला आहे.एशियन मार्केट्समध्ये बहुतेक सर्व इंडेक्स एक ते चार टक्के खाली घसरले आहेत. सकाळपासूनच एशियन इंडेक्सचं ओपनिंग खराब झालं होतं. हँगसेग, तैवान, स्ट्रेट टाईम्ससारखे अनेक इंडेक्स खाली घसरलेत पण अमेरिकन मार्केटमध्ये काल तेजी दिसली. तिथं डाऊ जोन्स सारख्या इंडेक्सनी चांगलं क्लोजिंग दिलं आहे.

close