भास्कर जाधव बचावले

August 5, 2010 12:49 PM0 commentsViews: 2

5 ऑगस्ट

नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव आज अपघातातून थोडक्यात बचावले.

आंबोली घाटात कोसळलेल्या दरडीची पाहणी करण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी अचानक एक दरड कोसळली.

भास्कर जाधव आणि त्यांच्या सोबत असलेले अधिकारी यांच्यावर फक्त काही छोटे दगड उडाले. पण सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही.

सध्या ही दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

close