रेशनिंग धान्याचा काळा बाजार करणार्‍यास अटक

August 5, 2010 12:54 PM0 commentsViews: 65

5 ऑगस्ट

रेशनींग धान्याचा काळाबाजार करणार्‍या महाडच्या व्यापर्‍याला पोलिसांनी आज अटक केली.

तसेच पोलिसांनी 13 लाखांचा अनधिकृत तांदूळ आणि गव्हाचा साठाही जप्त केला आहे.

राजेश शेट असे या व्यापार्‍याचे नाव असून, त्याच्या गोडाऊनवर पहाटे धाड टाकण्यात आली.

यामध्ये 68 हजार 250 किलो गहू तर 79 हजार किलो तांदूळ जप्त करण्यात आला.

close