हॉकी निवडणुकीत विद्या स्टोक्स विजयी

August 5, 2010 1:22 PM0 commentsViews: 7

5 ऑगस्ट

हॉकी इंडियाच्या निवडणुका आज पार पडल्या. 83 वर्षांच्या विद्या स्टोक्स यांनी यात बाजी मारली आहे.

भारताचा माजी कॅप्टन परगट सिंगचा त्यांनी 41 विरुद्ध 21 मतांनी पराभव केला. विद्या स्टोक्स यांना 41 मते पडली.

नरेंद्र बत्रा हेही हॉकी इंडियाच्या महासचिवपदी निवडून आले आहेत.

हॉकी इंडियाची ही बहुचर्चित निवडणूक चार वेळा पुढे ढकलण्यात आली होती.

मुंबई हायकोर्ट तसेच सुप्रिम कोर्टामध्ये याविषयीच्या अनेक केसेस दाखल करण्यात आल्या होत्या.

close