‘मनसे’ मुंबई स्वच्छ !

August 9, 2010 11:26 AM0 commentsViews: 3

09 ऑगस्ट

मनसे आता मुंबईत स्वच्छता मोहीम हाती घेणार आहे. मुंबईत पार पडलेल्या मनसेचा पदाधिकार मेळाव्यात राज ठाकरेंनी अशी घोषणा केली.

मुंबईत वाढत्या मलेरियावरुन राज ठाकरेंनी महानगरपालिका आणि राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरले आहे. परप्रांतियांचे वाढते लोंढे आणि वाढत्या झोपडपट्‌ट्यामुळं मलेरिया पसरत असल्याचा आरोप पुन्हा एकदा राज ठाकरेंनी केला.

close