आबांनी स्वीकारलं 51 विद्यार्थ्यांचं पालकत्व

August 10, 2010 1:24 PM0 commentsViews: 3

10 ऑगस्ट

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलगस्त भागातील 51 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी स्वीकारलं आहे.यात 26 मुलं आणि 25 मुलींचा समावेश आहे. हे विद्यार्थी पुण्याजवळील फुलगाव इथल्या नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत शिक्षण घेतायत. या मुलांना आणि शाळेला आर.आर. पाटील यांनी भेट दिली.

close