क्रेडिट पॉलिसीत फेरबदल अपेक्षित नव्हता – पी. चिंदबरम

October 24, 2008 12:56 PM0 commentsViews: 6

24 ऑक्टोबर, दिल्ली रिझर्व्ह बँकेच्या क्रेडिट पॉलिसीत फेरबदल अपेक्षित नव्हते, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली आहे. भारतावर जागतिक मंदीचा परिणाम दिसत असला तरी देशाची आर्थिक स्थिती चांगली असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. ' भारताची आथिर्क स्थिती मजबूत आहे. जागतिक मंदीचा परिणाम भारतावर दिसून येत आहे. मंदी कमी झाल्यास आपल्याला अर्थव्यवस्थेचा दर कायम राखता येईल ', असं पी.चिंदबरम यांनी पत्रकारांना सांगितलं.

close