मनसे उतरणार मल्टीप्लेक्सच्या विरोधात

August 10, 2010 5:55 PM0 commentsViews: 5

10 ऑगस्ट

मनसेच्या सिनेवर्कर्स असोसिएशनचा आज मुंबईत मेळावा झाला. या मेळाव्याला राज ठाकरे तसेच अभिनेते जितेंद्र यांची उपस्थिती होती. अनेक मराठी कलाकार या मेळाव्याला हजर होते.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, मराठी सिनेमे मल्टीप्लेक्सवर दाखवण्यात यावेत. जे मल्टीप्लेक्स मराठी सिनेमे दाखवणार नाहीत त्यांची यादी मला आणून द्यावी असं आवाहान त्यांनी केलं.

close