जातीनिहाय जनगणनेला केंद्राकडून मंजुरी

August 11, 2010 4:15 PM0 commentsViews: 2

11 ऑगस्ट

जातीनिहाय जनगणनेला केंद्राची मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिगटाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जातीनिहाय जनगणनेला डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दल या दोन पक्षांनी ही मागणी लावून धरली होती. मात्र भाजप आणि काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असूनही या मागणीला पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे देशातली राजकीय गणितं बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

close