भोपाळ पीडितांची घोर निराशा : पी.चिदंबरम

August 12, 2010 1:03 PM0 commentsViews: 109

12 ऑगस्ट

भोपाळ भोपाळ वायुदुर्घटनेतील पीडितांची 26 वर्ष घोर निराशा केली गेल्याची कबुली केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी दिली आहे. राज्यसभेत या प्रश्नावरील चर्चेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

भोपाळ वायू दुर्घटना ही मानवी चुकीमुळेच झाली. आणि पीडितांवरील या अन्यायाला न्याय व्यवस्थाही जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

close