वाह ‘ताज’

August 12, 2010 1:20 PM0 commentsViews: 1

12 ऑगस्ट

26/11 च्या हल्ल्यात दुर्घटनागस्त झालेले ताज हेरिटेज दोन वर्षानी ग्राहकांचे स्वागत करण्यास सज्ज झाले आहे. पूर्वी 'ताज महल पॅलस ऍण्ड टॉवर' असे नाव आसणार्‍या हॉटेलच नाव आता 'द ताज महल पॅलेस' असे असणार आहे.

येत्या 15 ऑगस्ट पासून मुंबईतील ताज हॉटेलची हेरिटेज विंग सुरू होणार आहे.जुन्या ताजमध्ये 283 रुम होत्या त्याचं नव्याने इंटीरीअर करण्यात आले आहे. ताजमध्ये एकुण 42 लक्झुरियस रूम्स आहेत, त्यापैकी 19 व्टिन रूम नवीन करण्यात आले आहे. सगळ्यात लक्षवेधी रूम ही टाटा रूम असेल. ही रूम 5000 sqft चा आहे. ताजच्या इंटीरीअरसाठी 175 कोटी खर्च क रण्यात आला आहे.आणि 180 कोटींचा इनश्युरन्स यासाठी मंजूर झाला.

close