शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार

August 12, 2010 4:26 PM0 commentsViews: 2

12 ऑगस्ट

शालेय पोषण आहारात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांंनी केला आहे. मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परीषदेत त्यांनी यासाठी या योजनेत दिले जाणारे धान्यच आणले होते. किंमती वाढवून खरेदी केले जाणारे धान्यही निकृष्ट दर्जाचे असते असे खडसे यांनी म्हटले आहे.

close