मल्टिप्लेक्स आंदोलनाला नाना पाटेकर यांचा पाठिंबा

August 14, 2010 11:36 AM0 commentsViews: 14

14 ऑगस्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट दाखवावे या आंदोलनाला नाना पाटेकर यांनी पाठिंबा दिला आहे. मराठी चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये दाखवलेच पाहीजेत अशी आग्रही मागणी आपल्या रांगड्या शैलीत नाना पाटेकर यांनी आमच्या ग्रेट भेट या विशेष कार्यक्रमात केली आहे. नाना पाटेकर यांची खास मुलाखत पहा आज रात्री 9:30 वाजता ग्रेट भेट या विशेष कार्यक्रमात…

close