पुन्हा उभी राहतेय रांचोची शाळा

August 14, 2010 1:18 PM0 commentsViews: 1

14 ऑगस्ट

ढगफुटीत उद्धवस्त झालेल्या लेहला हळूहळू मदतीचा ओघ सुरू आहे. पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी लेह झगडत आहे. थ्री एडियट्सचं शूटिंग झालेल्या रांचोच्या शाळेचंही यात प्रचंड नुकसान झाले होते. पण आता तिथले विद्यार्थी शाळेत परतलेत..आणि ते म्हणतायत आल इज वेल.

close