घाटकोपरमध्ये दरड कोसळून एकाचा मृत्यू

August 17, 2010 2:05 PM0 commentsViews: 5

17 ऑगस्ट

घाटकोपरमध्येअसल्फा रोडवर असलेल्या नारायणनगर इथं डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या घरांवर दरड कोसळली आहे. यात एकाचा मृत्यू झाला. फायर ब्रिगेडच्या प्रयत्नानंतर ढीगारा उपसण्याचं काम पूर्ण झालं आहे. सुरूवातीला या ठिकाणी चार जण अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. पण सर्व ढिगारा उपसला गेल्यानंतर त्यात एकही व्यक्ती सापडली नाही.

close