पिपली लाईव्ह हिट

August 17, 2010 6:03 PM0 commentsViews: 5

17 ऑगस्ट

आमीर खान गेला आठवडाभर पिपली लाइव्हच्या प्रमोशनमध्ये बिझी होता. त्यामुळे हा आमीर टच सिनेमा बॉक्स ऑफिसवर हीट झाला या वीकेंडला या सिनेमानं मोठा गल्ला जमवला.

पुन्हा एकदा आमीर खानचा सिनेमा हिटकडे वाटचाल करायला लागला आहे. पिपली लाव्हनं बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस केला.कुठलाही मोठा स्टार नसताना सिनेमानं पहिल्याच दिवशी 4 कोटींचा गल्ला जमवला. आयेशा, बदमाश कंपनी, वेकअप सिद, पा या सिनेमांनीही पहिल्या दिवशी इतका बिझनेस केला नव्हता. भारतभर पिपली लाइव्हच्या 600 प्रिंट्स प्रदर्शित झाल्यात आणि सिनेमाचं आठवट्यात साडे पंधरा कोटी रुपये कलेक्शन आहे.

close