गुजरात दंगलीविषयीचा रिपोर्ट सुप्रिम कोर्टात दाखल

August 19, 2010 1:01 PM0 commentsViews: 3

19 ऑगस्ट

2002 मधल्या गुजरात दंगलीबाबतचा रिपोर्ट विशेष तपास पथकानं आज सुप्रिम कोर्टात दाखल केला. इशरत जहाँ केसचा तपास करायला मात्र SIT म्हणजेच विशेष तपास पथकाने असमर्थता दाखवली आहे. तसंच या रिपोर्टमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं नावच नाही. पण गुजरातच्या आणखी तीन नावांचा समावेश आहे. यात गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री गोर्धन झडाफिया, माजी एडीजीपी एम के टंडन आणि माजी आयजी पी बी गोंडिया यांचा समावेश आहे.

close