पालिका विभाजनाच्या प्रस्तावावरुन राजकारण तापलं

August 19, 2010 3:45 PM0 commentsViews: 1

19 ऑगस्ट

मुंबई महानगरपालिकेच्या विभाजनाला विरोध करण्याचा जोरदार प्रयत्न होतोय. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी बुधवारी पालिकेचं विभाजन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. आणि त्यावर जोरदार चर्चा सुरू झाली. त्यांच्या प्रस्तावाला, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी विरोध केलाय. त्याबरोबरच महापौर श्रद्धा जाधव, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचाही प्रस्तावाला विरोध आहे.

close