मुंब्रा इथं दरड कोसळल्यानं सहा जणांचा मृत्यू

August 19, 2010 4:53 PM0 commentsViews: 1

19 ऑगस्ट

ठाणे जिल्ह्यातील कळव्यात बुधवारी बिल्डिंग कोसळून झालेल्या अपघातात 10 जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आता मुंब्रा इथं दरड कोसळल्यानं सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मुंब्रातल्या सैनिकनगरमध्ये एका चाळीवर ही दरड कोसळली. घटनास्थळी बचावपथकं पोहचले आहे. ढिगार्‍याखाली आणखी काही जण अडकण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

close