भाई जगताप यांची विभाजनाची मागणी वैयक्तिक

August 20, 2010 5:54 PM0 commentsViews: 3

20 ऑगस्ट

मुंबई महानगरपालिकेच्या विभाजनाची काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केलेली मागणी, ही त्यांची वैयक्तिक मागणी असल्याचं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केलेली मागणीवरुन गुरुवारी राजकारण तापलं होतं. शिवसेना, मनसेनी त्याला कडाडून विरोधही केला. शुक्रवारी या प्रकराणावर मुख्यमंत्र्यानी हा खुलासा करुन पडदा टाकला आहे.

close