महिलेची विवस्त्र धींड प्रकरणी पालकमंत्रीना घेराव

August 21, 2010 2:35 PM0 commentsViews: 3

21 ऑगस्ट

जळगाव येथील नांदेड गावात एका महिलेची विवस्त्र धींड काढल्याप्रकरणी जळगावच्या महिला संघटनांनी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना घेराव घातला होता. पालकमंत्र्यांचा जनता दरबार सुरु असताना या महिलांनी दरबारात घुसून आक्रमक भूमिका घेतली. नांदेड गावात एका महिलेची विवस्त्र धींड काढल्याप्रकरणी पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी या महिला संघटनांनी केली आहे. याचबरोबर या पिडीत महिलेचं पूनर्वसन त्वरीत करावं या भूमिकेवर महिला संघटना ठाम होत्या.

close