लालूच खासदारांच्या पगारवाढीचं

August 21, 2010 3:11 PM0 commentsViews: 4

21 ऑगस्ट

खासदारांचा तीनशे टक्के वाढलेला पगारही, लालू प्रसाद यादव यांना कमी वाटतोय. खासदांराचा पगार आणखी वाढवावा या मागणीसाठी आज लालूप्रसाद यादव, शरद यादव आणि गोपीनाथ मुंडे पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेणार आहेत. सरकारने केलेली पगारवाढ पुरेशी नसल्याची यांची तक्रार आहे. त्याबाबत आज त्यांनी अर्थमंत्री प्रणव मुखजीर्ंची सुद्धा भेट घेतली.

close