मनसे कार्यकर्त्यांचा टॅक्सीवाल्यांना चोप

August 23, 2010 11:49 AM0 commentsViews: 6

23 ऑगस्ट

रिक्क्षा आणि टॅक्सीवाल्यांच्या विरोधात राज ठाकरेंनी कारवाई करण्याचा सुतोवाच केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आता मुंबईत टॅक्सीवाल्यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. सोमवारी सायन रेल्वे स्टेशनबाहेर भाडं नाकारणार्‍या रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांना मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला.

close