महाजन अहवालच अंतिम : येडियुरप्पांचं प्रतिपादन

August 25, 2010 10:25 AM0 commentsViews: 2

25 ऑगस्ट

बेळगाव प्रश्नी महाजन आयोगचा अहवालच अंतिम राहिल असं कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांचं यांनी म्हटलं आहे. बेळगाव- 1 या योजनेच्या उद्घाटन दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे या प्रश्नावर पुन्हा एकदा वाद रंगण्याची चिन्हं आहेत. उलटसुलट वक्तव्य करून येडीयुरप्पा आणखी वाद चिघळवत असल्याचं बोललं जात आहे. मराठी-सीमा प्रश्नावर मी जास्त चर्चा करणार नाही महाजन अहवाल हाच सीमा प्रश्नावर अंतिम पर्याय आहे आणि केन्द्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र अंतिम आहे.

close