उद्यापासून लोडशेडींग कमी होणार

August 26, 2010 10:52 AM0 commentsViews: 1

26 ऑगस्ट

उद्या मध्य रात्री पासून लोडशेडींग कमी होणार असल्याची माहिती महावितरणनं दिली आहे. वीजेची उपलब्धता वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामिण भागात 13 ते 15 तासांवरुन लोडशेडींग 10 ते 12 तासांवर करण्यात येणार आहे. तर इतर भागात 4 ते 8 तासावरुन लोडशेडींग 3 ते 6.30 तास करणार येणार आहे.

close