ऍथलिट सिध्दांत थिंगलयाची उपेक्षा

August 26, 2010 2:04 PM0 commentsViews: 3

26 ऑगस्ट

कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची कामगिरी आतापर्यत समाधानकारक झाली. नेमबाजी, कुस्ती आणि काही सांघिक खेळात भारतीय टीमने सातत्याने मेडल पटकावली आहे. ऍथलेटिक्समध्ये मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकेल असा खेळाडू अजूनही भारतात तयार झालेला नाही. पण मुंबईचा सिद्धांत थिंगलया ही कसर भरुन काढेल अशी आशा निर्माण झाली आहे. पण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा नसल्यानं त्याला अक्षरश: तडजोड करावी लागत आहे.

close