मदर तेरेसा यांची 100 वी जयंती

August 26, 2010 2:11 PM0 commentsViews: 123

26 ऑगस्ट

जगाला प्रेमाचा आणि शांतीचा संदेश देणार्‍या मदर तेरेसा यांची गुरुवारी 100 वी जयंती आहे. बंधुभाव म्हणजे काय याचा धडाच मदर तेरेसांनी आपल्या वागण्यातून घालून दिला. गरीबातल्या गरीब माणसापर्यंत त्यांनी हा करुणेचा संदेश पोहोचवला. त्यांची खरी कर्मभूमी कोलकाताच राहीली. आजच्या त्यांच्या जयंतीनिमित्त कोलकत्त्यात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

close