‘आमच्या हृदयात भारत’

August 26, 2010 4:40 PM0 commentsViews: 1

26 ऑगस्ट

गुरुवारी काश्मीरच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा झाली. पण ही चर्चा आक्रमक नव्हती. ती अतिशय भावनिक होती. केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्लांनी केलेल्या कळकळीच्या भाषणाने संसदेतलं वातावरण एकाएकी बदललं. आमच्या हृदयात भारतच आहे. पण आमच्या हृदयाचे ठोके तुम्ही समजून घ्यायला हवं, असं आवाहन डॉ अब्दुल्लांनी केलं.

close