चिदंबरम यांच्या राजीनाम्याची मागणी

August 27, 2010 9:15 AM0 commentsViews: 4

27 ऑगस्ट

भगवा दहशतवाद असे वक्तव्य केलेल्या, केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी केली आहे.

गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अमरनाथ काश्मीरमध्ये चाललेले रणकंदन दिसत नाही का? कसाब, अफजल कोण आहेत, असा सावलही उद्धव ठाकरेंनी केला आहे.

भगव्या दहशतवादाबद्दल काँग्रेसने आपले मत स्पष्ट करावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. ते वरळीत बोलत होते.

close