मराठी सिनेमांसाठी प्रतिज्ञापत्र

August 27, 2010 10:53 AM0 commentsViews: 1

27 ऑगस्ट

मल्टिप्लेक्समध्ये दाखवण्यात येणार्‍या मराठी सिनेमांविषयी 4 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.

मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमे जास्तीत जास्त दाखवण्यात यावेत, यासाठी महाराष्ट्र सिने आणि टेलीव्हिजन वर्कर असोसिएशनने याचिका दाखल केली हाती.

या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली.

close