नाशिकमधील कंपनीत स्फोट, एक ठार दोन जखमी

August 27, 2010 11:37 AM0 commentsViews: 6

27 ऑगस्ट

नाशिकमध्ये कोटींग मशीनच्या कंपनीत आज जोरदार स्फोट झाला.

या स्फोटात असिफ शेख नावाच्या कामगाराचा मृत्यू झाला. तर अजून दोन कामगार गंभीर जखमी झाले.

सातपूर एमआयडीसीतील इन्ट्रामल पॉलिसाईट कंपनीत हा स्फोट झाला. कंपनीतील कोटींग मशीनचा हा स्फोट होता.

close