बीडीडी चाळीचा विकास खासगी बिल्डरांकडून

August 27, 2010 12:15 PM0 commentsViews: 2

27 ऑगस्ट

मुंबईतील बीडीडी चाळीचा विकास खासगी बिल्डरांकडून करण्यात येईल, अशी माहीती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून यापूर्वी खासगी क्षेत्राने पुर्नविकासाचे अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबवले आहेत. राज्याला यामुळे अतिरिक्त उत्पन्नदेखील मिळते. हे स्पष्ट करतानाच मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुर्नविकासाचे प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यासाठी म्हाडा म्हणावे तसे सक्षम नाही, अशी टीप्पणीही केली आहे.

close