नवी मंबई विमानतळापुढील अडचणी कायम

August 27, 2010 12:22 PM0 commentsViews: 14

27 ऑगस्ट

नवी मुंबई विमानतळाच्या मार्गातील अडचणी अजूनही कायम आहेत. केंद्रीय पर्यावरण विभागाने खारफुटी, डोंगर कापणे आणि दोन नद्यांचा प्रवाह बदलणे या तीन मुद्द्यांवर आक्षेप घेत विमानतळाला अजूनही हिरवा कंदील दिलेला नाही. या विमानतळाच्या जागेत 10गावेही वसलेली आहेत. त्यांचे स्थलांतर होणार आहे.

close