दहीहंडीच्या सुट्टीची मागणी

August 27, 2010 2:36 PM0 commentsViews: 3

27 ऑगस्ट

दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आव्हाड यांनी ही मागणी केली आहे. या पत्रावर रिमार्क देऊन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ते मुख्य सचिवांकडे निर्णयासाठी पाठवले आहे. त्यामुळे सचिव जे. पी. डांगे यावर आता काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

close