सायनाचे आव्हान संपुष्टात

August 27, 2010 4:26 PM0 commentsViews: 4

27 ऑगस्ट

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात आले आहे.पॅरिसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये सायनाला पराभव पत्करावा लागला.

चीनच्या सहाव्या सीडेड शिजियान वांगने तिचा 8-21, 14-21 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सायनाचा पराभव झाल्याने या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.

close