खड्डे गणपतीपूर्वी बुजवा

August 28, 2010 11:38 AM0 commentsViews: 2

28 ऑगस्ट

मुंबईतील रस्त्यांवरचे खड्डे, गणपतीपूर्वी बुजवण्याचे आदेश मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महापालिकेला दिले आहेत. आता गणपती फक्त काही दिवसांवर आले आहेत.

पण तरीही मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे काही बुजवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अनेक गणेश मंडळांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

शेवटी मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत.

close