जिवाणूंच्या सहाय्याने तेल गळतीची सफाई

August 28, 2010 11:41 AM0 commentsViews: 8

28 ऑगस्ट

चित्रा जहाजातून झालेल्या तेल गळतीने मुंबईच्या पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. त्यामुळेच टेरी संस्थेने आजपासून कुलाबा परिसरातील तेल सफाईला सुरुवात केली आहे.

टेरीचे संचालक डॉ. बनवारी लाल ऑईल झॅपर या जीवाणूच्या मदतीने ही सफाई करून घेत आहेत. या मोहिमेत 25 नेव्हीचे जवान आणि 250 केंद्रीय विद्यालयाचे विद्यार्थी टेरीची मदत करत आहेत.

close