दिल्ली बुला रही है…

August 28, 2010 12:40 PM0 commentsViews: 21

28 ऑगस्ट

कॉमनवेल्थमधून बंधुभाव जागवण्यासाठी आज दिल्लीने जगाला साद घातली.

कॉमनवेल्थचे थीम साँग आज मोठ्या धूमधडाक्यात राजधानीत लाँच झाले.

ऑस्कर विजेता संगीतकार ए. आर. रेहमान या गाण्याची सुरावट घेऊन अवतरला आणि एकच जल्लोष झाला.

'दिल्ली पुकारे' असे या गाण्याचे नाव आहे.

तरुणाईतील जोश आणि अनोखे चैतन्य यानिमित्ताने रसिकांना अनुभवायला मिळाले.

close