मनोहर यांचा मोदींवर खोटारडेपणाचा आरोप

August 28, 2010 3:39 PM0 commentsViews:

28 ऑगस्ट

श्रीनिवासन यांनी चेन्नई सुपर किंगसाठी फ्लिन्टॉफला फिक्स केले होते, असा मेल ललित मोदी यांनी बीसीसीआयला पाठवला होता.

पण ललित मोदी खोटे बोलत आहेत, आणि आपण यासंदर्भातले कागदपत्रही सादर करू असे, बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे आता हा फिक्सिंगचा वाद चिघळणार असे दिसत आहे.

close