‘भगवा’ वादात दिग्विजय सिंग

August 29, 2010 9:45 AM0 commentsViews: 1

29 ऑगस्ट

'भगव्या दहशतवादा'चा वाद आता चांगलाच गाजू लागला आहे. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंगही आता या वादात उतरले आहेत.

दहशतवादाला रंग द्यायला आमचाही विरोध आहे. पण बॉम्बस्फोट घडवणार्‍यांमध्ये आरएसएसचे कार्यकर्तेच कसे सापडतात, असा सवाल काँग्रेसचे महासचिव असलेल्या दिग्विजय सिंग यांनी केला आहे.

close