पोमेंडी बोगद्याजवळ धोका कायम

August 29, 2010 10:32 AM0 commentsViews: 28

29 ऑगस्ट

कोकणात आता पावसाचा जोर कमी होऊ लागल्यामुळे कोकण रेल्वेला थोडा दिलासा मिळाला आहे.

मात्र पोमेंडी बोगद्याजवळची स्थिती अजूनही धोकादायकच आहे.

त्यातच गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने जादा 76 गाड्यांची व्यवस्था केल्याने वाहतूक खंडीत होऊ नये, म्हणून पोमेंडी बोगद्याजवळ विशेष काळजी घेतली जात आहे

close